Хинди-Маратхи: Дома
Дома
- घर पर स्वागत हैघरी स्वागत आहे
- अपने घर जैसा महसूस करेंहे तुमचंच घर समजा
- खाना तैयार हैजेवण तयार आहे
- मैं घर आ गया हूँमी घरी आलो
- आप कहाँ हैंतुम्ही कुठे आहात
- दरवाज़ा बंद करेंदार बंद करा
- खिड़की खोलेंखिडकी उघडा
- लाइट जलाएँलाइट लावा
- लाइट बुझाएँलाइट बंद करा
- दरवाज़ा बंद हैदार लॉक आहे
- मैं थक गया हूँमी थकलो आहे
- यहाँ ठंड हैइथे थंड आहे
- मैं सोने जा रहा हूँमी झोपायला जातो
- मुझे जगाएँमला उठवा
- मैं अभी आता हूँमी लगेच येतो
- क्या आप यहाँ रहते हैंतुम्ही इथे राहता का
- यह मेरा घर हैहे माझं घर आहे