Македонско-Маратхи: Любовь и романтика
Любовь и романтика
- Ме сакаш?तुम्ही माझ्यावर प्रेम करता का?
- Залиубен сум во тебе.मला तुमच्यावर प्रेम आहे.
- Ќе се омажиш за мене?तुम्ही माझ्याशी लग्न कराल का?
- Убава си.तुम्ही सुंदर आहात.
- Убав си.तुम्ही देखणे आहात.
- Ми се допаѓаш.मला तुम्ही आवडता.
- Ти се допаѓам?तुम्हाला मी आवडतो का?
- Ти се допаѓам многу.मला तुमच्यावर क्रश आहे.
- Ќе бидеш моја девојка?तुम्ही माझी गर्लफ्रेंड व्हाल का?
- Ќе бидеш мој дечко?तुम्ही माझे बॉयफ्रेंड व्हाल का?
- Може да те бакнам?मी तुमचे चुंबन घेऊ शकतो का?
- Бакни ме.मला चुंबन द्या.
- Фати ме за рака.माझा हात धरा.
- Сакам да бидам со тебе.मला तुमच्यासोबत राहायचं आहे.
- Ме правиш среќен.तुम्ही मला आनंदी करता.
- Ми е грижа за тебе.मला तुमची काळजी वाटते.
- Сакаш да излеземе заедно?तुम्हाला माझ्यासोबत फिरायला जायचं आहे का?
- Сама си?तुम्ही सिंगल आहात का?
- Сама сум.मी सिंगल आहे.
- Залиубени сме.आम्ही प्रेमात आहोत.
- Среќна годишнина.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
- Љубов моја.माझ्या प्रिये.
- Драга.प्रिय.