Маратхи-Немецкий: Частые вопросы
Частые вопросы
- हे काय आहे?Was ist das?
- याची किंमत किती आहे?Wie viel kostet es?
- हे दूर आहे का?Ist es weit?
- मी आत येऊ का?Darf ich hereinkommen?
- काय झाले?Was ist passiert?
- का नाही?Warum nicht?
- तुम्हाला खात्री आहे का?Sind Sie sicher?
- तुम्हाला काय हवे आहे?Was wollen Sie?
- किती?Wie viele?
- कोणते?Welches?
- हे उघडे आहे का?Ist es geöffnet?
- हे तुमच्याकडे आहे का?Haben Sie das?
- मी हे वापरून बघू का?Kann ich es versuchen?