Маратхи-Японский: Дома
Дома
- घरी स्वागत आहेおかえりなさい
- हे तुमचंच घर समजाどうぞくつろいでください
- जेवण तयार आहे夕食ができました
- मी घरी आलोただいま
- तुम्ही कुठे आहातどこにいますか
- दार बंद कराドアを閉めてください
- खिडकी उघडा窓を開けてください
- लाइट लावा電気をつけてください
- लाइट बंद करा電気を消してください
- दार लॉक आहेドアは鍵がかかっています
- मी थकलो आहे疲れました
- इथे थंड आहेここは寒いです
- मी झोपायला जातो寝ます
- मला उठवा起こしてください
- मी लगेच येतोすぐ戻ります
- तुम्ही इथे राहता काここに住んでいますか
- हे माझं घर आहेこれは私の家です