Англо-Маратхи: Частые вопросы
Частые вопросы
- What is this?हे काय आहे?
- How much is it?याची किंमत किती आहे?
- Is it far?हे दूर आहे का?
- May I come in?मी आत येऊ का?
- What happened?काय झाले?
- Why not?का नाही?
- Are you sure?तुम्हाला खात्री आहे का?
- What do you want?तुम्हाला काय हवे आहे?
- How many?किती?
- Which one?कोणते?
- Is it open?हे उघडे आहे का?
- Do you have this?हे तुमच्याकडे आहे का?
- Can I try it?मी हे वापरून बघू का?